छान लिहावे
गात रहावे
वळणांवरती
जरा थांबावे
सर्व अनुभवावे
मग्न व्हावे
स्वप्नामधले
रंग खुलवावे
जरा गर्जावे
खूप वर्षावे
सूर्यासारखे
गुप्त व्हावे...
गात रहावे
वळणांवरती
जरा थांबावे
सर्व अनुभवावे
मग्न व्हावे
स्वप्नामधले
रंग खुलवावे
जरा गर्जावे
खूप वर्षावे
सूर्यासारखे
गुप्त व्हावे...
No comments:
Post a Comment